Climate Change Communication Toolkit

नागरिक

मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांना हवामान बदलाच्या विविध पैलूंची जाणीव करून देण्याचा ह्या पी.पी.टी.चा हेतू आहे. हवामान बदलाचे महत्वाचे पैलू, मुंबई महानगर क्षेत्राची भेदनीयता आणि त्यावर होऊ शकणारे परिणाम आणि नागरिक दैनंदिन जीवनात हवामान बदलाची समस्या कसे हाताळू शकतील आणि बदलाचे परिणाम कमी करायला काय करू शकतील या बद्दलची माहिती या पी.पी.टी.मधे आहे.

 

डाउनलोड करायला क्लिक करा

विद्यार्थी

मुंबई महानगर क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हवामान बदलाच्या विविध पैलूंची जाणीव करून देण्याचा हेतूने ही पी.पी.टी. तयार केली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हवामान बदलाविषयी माहिती, मुंबई महानगर क्षेत्राची भेदनीयता आणि त्यावर होऊ शकणारे परिणाम यांचा संक्षिप्त आढावा, आणि मुलं घरी आणि शाळेत या परिणामांना तोंड द्यायला काय करू शकतील या बद्दलची माहिती या पी.पी.टी.मधे आहे.

 

डाउनलोड करायला क्लिक करा

उद्योगधंदे

मुंबई महानगर क्षेत्रातील व्यापारी आणि औद्यागिक संस्थांना हवामान बदलाच्या विविध पैलूंची जाणीव करून देण्याचा हेतूने ही पी.पी.टी. तयार केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील उद्योगधंद्यांना असलेले धोके आणि हवामान बदलाला सामोरे जाण्याकरता औद्योगिक संस्था काय कृती करू शकतील या बद्दलची माहिती या पी.पी.टी.मधे आहे.

 

डाउनलोड करायला क्लिक करा

पॉलिसी-मेकर्स

मुंबई महानगर क्षेत्रातील पॉलिसी-मेकर्सना हवामान बदलाच्या विविध पैलूंची जाणीव करून देण्याचा हेतूने ही पी.पी.टी. तयार केली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हवामान बदलाविषयी माहिती, मुंबई महानगर क्षेत्रातील विविध भागांची भेदनीयता आणि त्यावर होऊ शकणारे परिणाम आणि प्रादेशिक पातळीवर अंमलात आणता येण्यासारख्या योजना आणि कृती यांचा समावेश या पी.पी.टी.मधे आहे.

 

डाउनलोड करायला क्लिक करा

MOD_STATS_USERS : 8
MOD_STATS_ARTICLES : 26