Climate Change Communication Toolkit

13 सोप्या प्रश्र्नांना तुम्ही दिलेल्या उत्तरांवर आधारित, हा व्यक्तिगत कार्बन फुटप्रिंट कॅलक्युलेटर तुम्हाला तुमच्या कार्बन फुटप्रिंटचा अंदाज देतो. तुमच्या दैनंदिन जीवनातल्या काही कार्बनशी संबंधित कृतींबाबत हे प्रश्र्न आहेत. तुम्ही प्रामाणिक उत्तरं दिलीत तर तुम्हाला तुमचं फुटप्रिंट कळेल आणि तुमच्या जीवनशैलीचा त्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे कळेल.

प्रौढांचा कॅलक्युलेटर उघडा

काही सोप्या प्रश्र्नांना दिलेल्या उत्तरांवर आधारित, मुलांचा कॅलक्युलेटर तुम्हाला तुमचे कार्बन गुण आणि कार्बन कामगिरीबद्दल सांगू शकेल. तुमचे ज्ञान, रोजच्या कृती, सवयी आणि निवडी यांच्यावरील प्रश्र्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. इतर कार्बन फुटप्रिंट कॅलक्युलेटर प्रमाणे हा कॅलक्युलेटर तुमच्या कृत्यांमुळे झालेल्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे गणन करत नाही.

मुलांचा कॅलक्युलेटर उघडा
MOD_STATS_USERS : 8
MOD_STATS_ARTICLES : 26