Climate Change Communication Toolkit

हवामन बदलाचे महत्वाचे पैलू, त्याचे परिणाम आणि ते कमी करण्यात किंवा त्यांच्याशी जुळवून घेण्यात तरुणांची काय भूमिका असू शकते याबाबतचे मार्गदर्शन ही पुस्तिका करते. तरुणांचे गट आणि त्यांचे उपक्रम याबद्दल माहिती देखील या पुस्तिकेत आहे. ही पुस्तिका पर्यावरणस्नेही शिक्षण आणि हवामान बदलाशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणक्रमांविषयी माहिती पुरविते. तसेच पर्यावरणस्नेही नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची आणि खाजगी कंपन्यांची यादी ही पुस्तिका देते.

ऑनलाइन बघा

डाउनलोड करायला क्लिक करा

MOD_STATS_USERS : 8
MOD_STATS_ARTICLES : 26