Climate Change Communication Toolkit

विद्यार्थ्यांमधे हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता — त्याचे महत्वाचे पैलू, त्यांचा जीवनावर कसा परिणाम होतो आणि आपल्या जीवनशैलीचा हवामान बदलावर कसा परिणाम होऊ सकतो. ही कृती पुस्तिका शिक्षकांना आणि प्रशिक्षकांना मार्गदर्शन करते. हवामान बदल कमी करण्याकरता विद्यार्थ्यांनी वाट न पाहता कृती केली पाहिजे ह्याची जाणीव त्यांना करून देण्याच्या हेतूने ही पुस्तिका तयार केली आहे.

ऑनलाइन बघा

डाउनलोड करायला क्लिक करा

MOD_STATS_USERS : 8
MOD_STATS_ARTICLES : 26